राडा धुरळा song lyrics Marathi | Kshitij Patwardhan

राडा धुरळा song lyrics Marathi | Kshitij Patwardhan

राडा धुरळा song lyrics Marathi | Kshitij Patwardhan

राडा धुरळा song lyrics Marathi | Kshitij Patwardhan

Rada Dhurala Song Lyrics 

हव्वा कोणाची रं हव्वा आपलीच रंफक्त आपलीच रंधडधड काह्याची जिकणार औंदा जीआपलीच हि बाजी रं
धगधग जाळाचा धुरळ्ळा,गुलाल रंगलाय हाता-हाताला,बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्याकर लेका राडा… कर लेका धुरळा…राडा… धुरळा…
जोर लाव गड्या काल अन आजपनउतरवणार तुझा अख्खाच माजपनन्हाई येणार वाटच्या आड कुणी रं आपल्यावाजत गाजत नाचत येणार बघधुमशान अंगात घालत फुलणार बघसुकणार न्हाई विजयाची शाई कधी रंआपल्या
धगधग जाळाचा धुरळ्ळा,गुलाल रंगलाय हाता-हाताला,बघ-बघ बाजूनं लागतोय कौल रं आपल्यादिवसरात्र फुलवला बाई रंन्हाई न्हाई दुसरं या ठाई रंलाव लाव कपाळी गुलाल आज रं आपल्याकर लेका राडा… कर लेका धुरळा…राडा… धुरळा…

Credits :-
चित्रपट: धुरला गीत: क्षितिज पटवर्धन 
संगीत: एव्ही प्रफुल्लचंद्र 
गायक: आदर्श शिंदे, मनीष राजगीरे आणि रुपाली मोघे 
संगीत कंपनी: झी म्युझिक मराठी

Hot Widget